सर्वात जास्त अवघड काम म्हणजे यशाचा अचूक मार्ग शोधणे.
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर नाही सोडायचा.
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
जे काही कराल त्यात सातत्य ठेवा तुम्हाला जिंकण्या पासून कुणीही अडवू शकत नाही.
सगळ्यात गोष्टी अशक्य वाटत असतात जोपर्यंत आपण त्यासाठी मेहनत घेत नाही.
सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही….
Tuje Yene Mala Nehmi Satavate. Zop Udaun Mazya Mithit Yeu Bastes, Hasnarya Hrudayla Tu Jara Sambhalun Thev, Karan Yalach Jag PREM Mhante.