Marathi Messages

Maitri madhya jaruri naahi

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!

Maitri tharvan hot naahi

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

Tujhyapasun suru houn

तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी...

Page 2 of 2 1 2

Recent Post