Sarirala sramakade buddhila manakade ani hrdayala
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
Read moreशरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
Read moreजोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर नाही सोडायचा.
Read moreपायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
Read moreजे काही कराल त्यात सातत्य ठेवा तुम्हाला जिंकण्या पासून कुणीही अडवू शकत नाही.
Read moreसगळ्यात गोष्टी अशक्य वाटत असतात जोपर्यंत आपण त्यासाठी मेहनत घेत नाही.
Read moreअनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र, हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
Read moreसर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात, फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो.
Read moreतेही काय बालपण होतं…! दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.
Read more