Cangale mitra hata ani dole pramane asatata
चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हात...
चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हात...
मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं देवाच्या चरणी पडून जसं फ़ुलांचही निर्माल्य होतं
अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र, हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात, फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो.
मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो, तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो.
मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू, वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…!
जोपर्यंत आपण चुकीच्या मार्गावर जात नाही तोपर्यंत खरा मित्र कधीही येऊ शकत नाही.
काही म्हणा आपल्या BEST FRIEND ला त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात एके वेगळीच मज्या असते!!!