मनाच्या छोटयाशा कोपन्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री बोलतात..
ग्रेट असतात त्या मुली ज्यांना चुकाल्यावर समजवुन सांगायला छान मैत्रीणी असतात!!
जर तुमचा Best Friend अजून दूसर कोणाचा Best Friend असेल तर, तो तुमचा Best Friend नाही होऊ शकत..
औषधांनी जो उपयोग होत नाही तो आपल्या खास मित्रांसोबत दहा मिनीटे बोल्ल की मस्त वाटत!!
जीवनात दोनच मित्र कमवा… एक ‘श्री कृष्णासारखा’ जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हासा विजयी करेल… आणि दुसरा ‘कर्णासारखा’ जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल….!!