फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status, Best Friendship Marathi Facebook Status, dosti marathi whatsapp status lovesove

जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो

See also:
Best Lines For Mom and Dad
Good Morning Suvichar In Hindi
Marriage Anniversary Hindi Wishes
Life Status In Hindi


फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status, Best Friendship Marathi Facebook Status, dosti shayari marathi language lovesove

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव


Best Friendship Marathi Facebook Status

मराठी स्टेटस मैत्री, मराठी स्टेटस फेसबुक, मराठी स्टेटस मैत्री attitude, मैत्री स्टेटस फोटो, मराठी स्टेटस मित्र, मैत्री स्टेटस attitude, जिवलग मित्र स्टेटस मराठी,

मैत्री या शब्दाचा अर्थ
खूप मस्त, दोन लोक
जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा मैत्री होते


friendship status in marathi attitude, sad friendship status in marathi, Marathi Friendship status, Marathi Status Friendship, Friendship marathi facebook status, मैत्री स्टेटस इन मराठी,

जेवा आपण आपला वरून जास्त कोणाचा विचार करतो ते मैत्री असते


Best Marathi Friendship Shayari

funny friendship status in marathi, sad friendship status in marathi, friendship day status in marathi, marathi maitri status fb, dosti status in marathi attitude,

मैत्री होते – एक वेळ
आम्ही प्ले – काही वेळ
लक्षात ठेवा – कोणतीही वेळ
आपण आनंदी राहा – सर्वकाळ
हे माझे आशीर्वाद आहे – लाइफ टाइम


marathi friendship status, marathi dosti whatsapp status, dosti status in marathi, friendship status in marathi font, funny friendship status in marathi, sad friendship status in marathi,

जर मैत्री संपूर्ण आणि सर्किट सारखी असेल तर
म्हणजे बापू दिसला, मग तो दिसतो…!


Friendship Day Status In Marathi

marathi shayari dosti, maitri shayari marathi, dosti shayari marathi language, फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, दोस्ती शायरी मराठी, मराठी शायरी, मराठी shayari, मराठी बेसट शायरी,

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही


फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, marathi shayari sms, sher shayari marathi, friendship shayari marathi, marathi shayari, shayari marathi, shayari in marathi, dosti shayari marathi, dosti shayari in marathi,

देवाच्या दरबारातून ऐकले,
काही देवदूत पळून गेले.
काही वडील गेले आहेत,
आणि आमचे मित्र काही बनले आहेत ..!


Friendship Status In Marathi Attitude

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, friendship in marathi, Best Happy Friendship Wishes, Friendship Dosti SMS Marathi

आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि, नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही, तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!!

See Also: Marathi Friendship Status


फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, friends shayari in marathi, marathi friendship shayari, marathi shayari sms, sher shayari marathi

काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते…. कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री असते…. आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती मैत्री असते…. आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते….  ती मैत्री असते…. आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते….

See Also: Marathi Friendship Shayari


Dosti Shayari Marathi Language

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Friendship marathi facebook status, मैत्री स्टेटस इन मराठी, मराठी स्टेटस मैत्री, मराठी स्टेटस फेसबुक

एक दिवस देव म्हणाला… किती ह्या मैत्रिणी तुझ्या…. यात तू  स्वत: ला हरवशील.. मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां…. तू पुन्हा वर जाणं विसरशील…!!

See Also: Marathi Friendship Quotes


फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, sad friendship status in marathi, Marathi Friendship status, Marathi Status Friendship

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपूलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तूझ्या रूपाने!!


फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी

दोस्ती शायरी मराठी, मराठी शायरी, मराठी shayari, मराठी बेसट शायरी, मराठी मैत्री शायरी

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी, एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच, आणि ती मैत्रीण माझ्यासाड़ीठी तु आहेस……………… **Miss you my dear friend**


फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, marathi shayari, shayari marathi, shayari in marathi, dosti shayari marathi

माझ्या मैत्रिणीला वाटतं मी तीला घाबरतो… पण ते नाटक असत खरं तर मी तीचा आदर करत असतो ….!!


Best Friendship Marathi Facebook Status

friendship status in marathi font, funny friendship status in marathi, sad friendship status in marathi

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी!!


मैत्री स्टेटस इन मराठी, मराठी स्टेटस मैत्री, मराठी स्टेटस फेसबुक

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता…. याची जाणीव म्हणजे मैत्री….

For Daily Updates Follow Us On Facebook


फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, friendship quotes in marathi, best friend quotes in marathi, friends quotes in marathi, friendship quotes in marathi shayari, friendship quotes marathi

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..