मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते
प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे, प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा
आहे, मित्र तर जगात भरपूर आहेत, पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.
त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ
देतात, कारण परिणाम कर्णालाही माहित होता, पण मुद्दा मैत्री टिकवून
ठेवण्याचा होता !
आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं, काहीवेळा मैत्री ही प्रेमा
पेक्षा मोठी असते.
एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या
स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय
आम्ही खूप विचित्र मैत्री करतो, आम्ही मैत्रीला सर्व काही देतो, आम्ही
नाती खेळतो पण मैत्रीची शैली वेगळी ठेवतो.
मैत्री म्हणजे एक विसावा
मैत्री म्हणजे एक सहाराआयुब्य
रूपी खोल सागराचा मैत्री म्हणजे
एक हिरवा किनारा!
मैत्री म्हणजे ओढ मैत्री
म्हणजे आठवण मैत्री
म्हणजे आयुब्यातील न
संपणारी साठवण..
एक मैत्रीण हरवली आहे गोड बालणारी
भांडणारी रूसणारी फुगणारी सापडली तर सांगा…!