एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे
कळाल्यावर खुप दु:ख होत….
जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण
होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …
अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात
उपेक्षित मी या जगाला
ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील