मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Quotes On Friendship Day In Marathi
आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.. आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया
मैत्री दिन शुभेच्छा
See Also: Friendship Day Marathi Wishes Cards
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिन शुभेच्छा
See Also: Friendship Day Quotes
तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे,
जरा बघा तर…!!!
मैत्री दिन शुभेच्छा
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“मैञी” आपली मनात जपली .. कधी सावलित विसावली ..
कधी उन्हात तापली .. “मैञी” आपली .
कधी फुलात बहरली .. कधी काट्यात रुतली ..
“मैञी” आपली !! मैत्री दिन शुभेच्छा
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
मैत्री दिन शुभेच्छा
For Daily Updates Follow Us On Facebook
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिन शुभेच्छा