रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट
रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट नाते असते ते म्हणजे.... मैत्रिचे
प्रत्येकाच्या आयुष्यात डोरेमोन सारखा मित्र असतो जो आपल्याला प्रत्येक अडचणीत मदत करतो!
प्रत्येकाला असा एक तरी Friend असतोच ज्याला तुम्ही सगळं सांगता पण तो काहीच सांगत नाही!
मित्रासाठी जीव पण देडुन.... पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय धेणार क्राईम पेट्रोले मी रोज... जाम मारतात पकडल्या वर!
Girlfriend नसली तरी चालेल... आयुब्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी...