Bōlaṇaṁ Jarī Kamī Jhāla Tarī Prēma Apalam
बोलणं जरी कमी झाल तरी प्रेम आपलं तसचं आहे. काळ जी घेत जा तू स्वताची कारणं माझा जीव तुझ्यात आहे..
बोलणं जरी कमी झाल तरी प्रेम आपलं तसचं आहे. काळ जी घेत जा तू स्वताची कारणं माझा जीव तुझ्यात आहे..
काही म्हणा आपल्या BEST FRIEND ला त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात एके वेगळीच मज्या असते!!!
मनाच्या छोटयाशा कोपन्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री बोलतात..
औषधांनी जो उपयोग होत नाही तो आपल्या खास मित्रांसोबत दहा मिनीटे बोल्ल की मस्त वाटत!!
ग्रेट असतात त्या मुली ज्यांना चुकाल्यावर समजवुन सांगायला छान मैत्रीणी असतात!!
जर तुमचा Best Friend अजून दूसर कोणाचा Best Friend असेल तर, तो तुमचा Best Friend नाही होऊ शकत..
जीवनात दोनच मित्र कमवा... एक 'श्री कृष्णासारखा' जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हासा विजयी करेल... आणि दुसरा 'कर्णासारखा' जो तुम्ही...