Baran̄ca Antara Vāḍhalanya Apalyāta

बरंच अंतर वाढलंय आपल्यात.
. दुरावा मनाला टोचायला लागलाय प्रेम
नाही असं नाही पण तरीही
माझ्यातलाच कमीपणा जाणवायला लागलाय..