Āyuṣyāta Tujhyāvara Itakē Prēma Karāyacē

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे..