Āṭhavaṇa Karūna Dētō Pā’ūsa Tujhyā Tyā

आठवण करून देतो पाऊस तुझ्या त्या स्पर्शर्शाची
ओलिचिंब भिजलेली तू,
मिठीत माझ्या असल्याची..!!