Good Morning Wishes, Status, Quotes & Messages In Marathi

Good Morning Wishes, Status, Quotes & Messages In Marathi

[sc name=”download” url=”https://www.lovesove.com/wp-content/uploads/2020/06/Good-Morning-Marathi-Suvichar-Lovesove.jpg”]

सायंकाळी तो बाहेर निघाला, रात्रभर चांदणी बरोबर खेळला. सकाळ होताच
गायब झाला, माझ्या मनातला चंद्र… माझ्या मनातच राहिला…. मनातच
राहिला…

[sc name=”share” id=”1″ text=”सायंकाळी तो बाहेर निघाला, रात्रभर चांदणी बरोबर खेळला. सकाळ होताच गायब झाला, माझ्या मनातला चंद्र… माझ्या मनातच राहिला…. मनातच राहिला…”]


Good Morning Wishes In Marathi Wallpaper

[sc name=”download” url=”https://www.lovesove.com/wp-content/uploads/2020/06/Good-Morning-Messages-In-Marathi-With-Images-Lovesove.jpg”]

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो
अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या
साम्राज्याची साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात

[sc name=”share” id=”2″ text=”सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात”]


Good Morning Messages For Love In Marathi

[sc name=”download” url=”https://www.lovesove.com/wp-content/uploads/2020/06/Good-Morning-Msg-In-Marathi-On-Life-Lovesove.jpg”]

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा : आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे
काही करतो किंवा माला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो
नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न
केले तर मी नक्कीचं समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने
भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन
सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आनंदाने जगणार…..

[sc name=”share” id=”3″ text=”सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा : आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा माला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आनंदाने जगणार…..”]


Good Morning Love Status Marathi Download

[sc name=”download” url=”https://www.lovesove.com/wp-content/uploads/2020/06/Good-Morning-Quotes-In-Marathi-With-Images-Lovesove.jpg”]

“भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा
आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! ” शुभ
प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो…

[sc name=”share” id=”4″ text=”भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!!  शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो…”]

For Daily Updates Follow Us On Facebook


[sc name=”download” url=”https://www.lovesove.com/wp-content/uploads/2020/06/Good-Morning-Wishes-In-Marathi-Lovesove.jpg”]

“हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,
माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे
सांत्वन करण्यासाठी माझी जीभ
सदेव कमी यावी .
गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,
माझ्या दरी आलेला अतिथी
कधीही उपाशी परत न जावा .
हे देवा,आपल्या या बालकाला एवढी
पात्रता अवश्य प्रदान करा.”!!!…
शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

[sc name=”share” id=”5″ text=”हे देवा,माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत, माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे सांत्वन करण्यासाठी माझी जीभ सदेव कमी यावी . गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा, माझ्या दरी आलेला अतिथी कधीही उपाशी परत न जावा . हे देवा,आपल्या या बालकाला एवढी पात्रता अवश्य प्रदान करा.!!!… शुभ प्रभात….शुभ दिन…!!!”]