Best 10 Chhatrapati {Shivaji Maharaj Quotes in Marathi}

छत्रपति शिवाजी महाराजांचे 10 प्रेरक विचार जे ऐकून दगड़ाला ही पाजर फोड़तील।

Quotes of Chhatrapati Shivaji Maharaj

[sc name=”download” url=”https://www.lovesove.com/wp-content/uploads/2020/09/Quotes-of-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Lovesove.jpg”]

जय शिवराय मित्रांनो, स्वराज्य हा शब्द ऐकला की आठवत एक नाव ते म्हणजे पहिले स्वराज्य स्वंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज।

[sc name=”share” id=”1″ text=”जय शिवराय मित्रांनो, स्वराज्य हा शब्द ऐकला की आठवत एक नाव ते म्हणजे पहिले स्वराज्य स्वंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज।”]


[sc name=”download” url=”https://www.lovesove.com/wp-content/uploads/2020/09/Chhatrapati-Shivaji-Maharaj-Quotes-in-Marathi-Lovesove.jpg”]

छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण हिन्दुस्तानातिल इतिहासामधील एक अस नाव जे आज ही आकाशातील एका लखलखत्या ताऱ्या सारखे चमकत आहे।

[sc name=”share” id=”2″ text=”छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण हिन्दुस्तानातिल इतिहासामधील एक अस नाव जे आज ही आकाशातील एका लखलखत्या ताऱ्या सारखे चमकत आहे।”]


Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

 

आजही त्यांची शिकवण, युध्द पद्धति व राज्य हाताळनी नामांकित देशांमधील नामांकित विद्यापिठानमध्ये अभ्स्यासक्रमात नमूद आहे।

[sc name=”share” id=”3″ text=”आजही त्यांची शिकवण, युध्द पद्धति व राज्य हाताळनी नामांकित देशांमधील नामांकित विद्यापिठानमध्ये अभ्स्यासक्रमात नमूद आहे।”]


ज्यांना नौदल(नेवी) चे स्वंस्थापक मानले जाते अश्या आमच्या राजेंचे विचार ऐकून आज ही हिन्दुस्तानातील एक मोठा समाज त्यांना आपला आराध्य दैवत मानतो।

[sc name=”share” id=”4″ text=”ज्यांना नौदल(नेवी) चे स्वंस्थापक मानले जाते अश्या आमच्या राजेंचे विचार ऐकून आज ही हिन्दुस्तानातील एक मोठा समाज त्यांना आपला आराध्य दैवत मानतो।”]


या लेखाद्वारे आम्ही आपणास छत्रपति शिवाजी महाराज यांचे अशेच काही विचार मांडणार आहोत जे वाचून नक्कीच तुम्हाला खुप अभिमान वाटेल।

[sc name=”share” id=”5″ text=”या लेखाद्वारे आम्ही आपणास छत्रपति शिवाजी महाराज यांचे अशेच काही विचार मांडणार आहोत जे वाचून नक्कीच तुम्हाला खुप अभिमान वाटेल।”]


विजेसारखा तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला, वाघनखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात देवाने सुद्धा ज्याला झुकूंन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला।

[sc name=”share” id=”6″ text=”विजेसारखा तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला, वाघनखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात देवाने सुद्धा ज्याला झुकूंन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला।”]


गुलामीच्या वाळवंटात जन्माला येवून स्वराज्याचा महासागर निर्माण करणारा जगाच्या इतिहासात एकमेव राजा घडला तो म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज🙏।

[sc name=”share” id=”7″ text=”गुलामीच्या वाळवंटात जन्माला येवून स्वराज्याचा महासागर निर्माण करणारा जगाच्या इतिहासात एकमेव राजा घडला तो म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज🙏।”]


शब्द पडतील अपुरे, अशी शिवबांची कीर्ती, राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती।

[sc name=”share” id=”8″ text=”शब्द पडतील अपुरे, अशी शिवबांची कीर्ती, राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती।”]


शूरता हा माझा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, तर क्षत्रिय हा माझा धर्म आहे।

[sc name=”share” id=”9″ text=”शूरता हा माझा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, तर क्षत्रिय हा माझा धर्म आहे।”]


एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योध्दा अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला।

[sc name=”share” id=”10″ text=”एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योध्दा अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला।”]


स्त्रियांचा आदर, शत्रुचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन अन हीच छत्रपति शिवाजी महाराजांची शिकवण।

[sc name=”share” id=”11″ text=”स्त्रियांचा आदर, शत्रुचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन अन हीच छत्रपति शिवाजी महाराजांची शिकवण।”]


अंगात हवी रग, रक्तात हवि धग, छाती आपोआप फुगते, एकदा जय शिवराय बोलून बघ।

[sc name=”share” id=”12″ text=”अंगात हवी रग, रक्तात हवि धग, छाती आपोआप फुगते, एकदा जय शिवराय बोलून बघ।”]


देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगड़णारे खूप जण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपति शिवराय माझे।

[sc name=”share” id=”13″ text=”देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगड़णारे खूप जण पाहिले, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपति शिवराय माझे।”]


महिलेंची सुरक्षा असो किंवा आतंकवाद, राजे असते तर परिस्थिती वेगळी असती।

[sc name=”share” id=”14″ text=”महिलेंची सुरक्षा असो किंवा आतंकवाद, राजे असते तर परिस्थिती वेगळी असती।”]


एका गालावर मरल्यावर दूसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही, आमच्या राजांची शिकवण आहे अन्याय करायचा नाही अन सहन ही करायचा नाही।

[sc name=”share” id=”15″ text=”एका गालावर मरल्यावर दूसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही, आमच्या राजांची शिकवण आहे अन्याय करायचा नाही अन सहन ही करायचा नाही।”]


तर मित्रांनो Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi या लेखाद्वारे आपन महाराजांचे प्रेरक विचार पाहिले।


मित्रांनो जर तुम्हाला ही आमचा लेख आवडला असेल तर नक्कीच तुमच्या परिवार व मित्रांनसोबत शेयर करा व महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा।

[sc name=”share” id=”16″ text=”मित्रांनो जर तुम्हाला ही आमचा लेख आवडला असेल तर नक्कीच तुमच्या परिवार व मित्रांनसोबत शेयर करा व महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा।”]

Submitted by: TheStatusGuruji.in