जिथे बोलण्यासाठी ‘शब्दाची’ गरज नसते June 1, 2019 Marathi Friendship Shayari जिथे बोलण्यासाठी ‘शब्दाची’ गरज नसते…., आनंद दाखवायला ‘हास्याची’ गरज नसते…., दु:ख दाखवायला ‘आसवांची’ गरज नसते…., न बोलताज ज्यामध्ये सारे समजते…. ति म्हणजे ‘मैत्री’ Read More