Tag: friendship-day-poems-in-marathi


मैत्री केली तर जात पाहू नका

मैत्री केली तर जात पाहू नका. आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका. कारण पेप्सी चा सील आणि दोस्ताचा दिल एकदा तोडला…. की विषय संपला..! फक्त जिवलग मित्रांसाठी!

परिचयातुन जुळते ती मैत्री

परिचयातुन जुळते ती मैत्री, विश्वासाने जपते ती मैत्री, सुखात साथ मांगते ती मैत्री, आणि दु:खात साथ देते ती मैत्री, चुकावर रागवते ती मैत्री, यशावर सुखावते ती मैत्री, पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री, डोळ्यातील लटके भाव …

एक आस एक विसावा

एक आस एक विसावा, तुझा चेहरा रोज दिसावा, तुझी आठवण ना यावी तो दिवस नसाबा, ह्रदयाच्या प्रत्येक कोपर्न्यात तुझासारखा मित्र आसावा!