Category: Marathi Friendship Shayari

जिथे बोलण्यासाठी ‘शब्दाची’ गरज नसते

जिथे बोलण्यासाठी ‘शब्दाची’ गरज नसते…., आनंद दाखवायला ‘हास्याची’ गरज नसते…., दु:ख दाखवायला ‘आसवांची’ गरज नसते…., न बोलताज ज्यामध्ये सारे समजते…. ति म्हणजे ‘मैत्री’

मैत्री केली तर जात पाहू नका

मैत्री केली तर जात पाहू नका. आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका. कारण पेप्सी चा सील आणि दोस्ताचा दिल एकदा तोडला…. की विषय संपला..! फक्त जिवलग मित्रांसाठी!