Baharu de apala maitrica nata othambalele mana hou de rita
बहरू दे आपल मैत्रीच नात ओथंबलेले मन होऊ दे रित अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात
बहरू दे आपल मैत्रीच नात ओथंबलेले मन होऊ दे रित अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात
तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी
एका मित्रासोबत अंधारात चालणे, एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.
आयुष्य खूप लांब आहे, मित्र बनवत रहा, आपल्याला ह्रदय येते की नाही हे पहायला हात ठेवा.
आम्ही मित्र शाळेत इतके फेमस होतो ना की कायपण झालं की पहिलं आमचंच नाव समोर यायचं....