Āyuṣyāta Tujhyāvara Itakē Prēma Karāyacē
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे..
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे..
आठवण करून देतो पाऊस तुझ्या त्या स्पर्शर्शाची ओलिचिंब भिजलेली तू, मिठीत माझ्या असल्याची..!!
प्रेम सगळेच करतात ग पण आपल्याला एकमेकांशी एक होऊन जगायच आहे एकमेकांसाठी..
तुला मी कधीच कोणासोबत share करू शकत नाही कारण तू फकत माझ्यासाठी आहे दुसन्या कोठासाठी नाही..
बोलणं जरी कमी झाल तरी प्रेम आपलं तसचं आहे. काळ जी घेत जा तू स्वताची कारणं माझा जीव तुझ्यात आहे..