Good Night Marathi Motivational Quotes, Status & Messages
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात.. तेव्हा दुःख
कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
Good Night Images In Marathi Thought
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.. जपून ठेवा
आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी.. तूम्ही सुखी राहा हि विनंती
आहे तुमच्यासाठी.. कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी… शुभ
रात्री!
Good Night Marathi Motivational Quotes
काल आपल्याबरोबर काय घडले, याचा विचार करण्यापेक्षा, उद्या आपल्याला
काय घडवायचे आहे, याचा विचार करा.. म्हणूनच आता निवांत झोपा… “शुभ
रात्री!”
Good Night Messages In Marathi For Whatsapp
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे… पण मला मात्र
माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे… शुभ रात्री!
For Daily Updates Follow Us On Facebook
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष
द्यायला वेळच मिळणार नाही.. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने
तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर, त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता
यावं म्हणून…