Category: Indian Festival Events

INDIAN FESTIVAL EVENTS, Indian Festival Sms, Quotes, Messages, Shayari, Msg in Hindi Font Language. All India Hindu Festival Events Text Whatsapp Status and Happy Wishes.


Dēśālā Miḷālaṁ Svātantrya Mārgāta Alēlyā

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्. Happy Independence Day

Calā Punhā Ekadā Aṭhavūyā Tō Najārā

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार Happy Independence Day