भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझ माझ जमेना आणि तुझ्यावाचून करमेना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
रक्षाबंधन तुम्हालाव तुमच्या पखिाराला हार्दिक शुभेच्छा..
भावा बहिणीच्या, नात्यातील आतुट बंधन रक्षाबंधन..
जळणाया वातीला प्रकाशाची साथ असते, नेहमी माझ्या मनाला दादाला भेटण्याची आस असते..
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं खूप खूप गोड आहे रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..