बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी बांधिते भाउराया आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योति रक्षाने मज सदैव, अन् फुलावी प्रीती बंधन असूनही, बंधन हे थोडेच या तर अहळन्या रेशीमगाठ़ी..
काही नाती खूप अनमोल असतात हातातील राखी मला याची कायम, आठवण करून देत राहील… तुझ्यावर कोणतेही संकट चेऊ नये, आणि अंचल तर त्याला आधी, मला सामोरे जावे लगेल रक्षाबंधनच्या शुभेच्छा!!