Tag: Marathi Suvichar With Photo
-
Jīvana Hai Gulābācyā Phulāsārakhē Havē
जीवन है गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणायाला पण ते सुगंधच देते…
-
Jicyā Udarāta Janma Hōtō Tī Mātā
जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांरीचा फरक जीवन..
-
Māṇūsa Janmālā Yētō Tēvhā Tyālā
माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसंत फक्त श्वासा असतो मरतो तेव्हा फक्त नाव श्वासा नसतो, यांच्यामधील अंतर म्हणजे ‘आयुष्य’
-
Āyuṣyāta Jīvāpāḍa Prēma Karaṇārī Vyaktī
आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती एकदाच मिळते तिला गमावू नका..
-
Āyuṣyāta Nisvārthī Aṇi Nirapēkṣa Prēma Kēvala
आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवल आईच करू शकत..