Tag: marathi-sms

Nātaṁ Hē Prēmācaṁ Nitaḷa An Nikhaḷa

नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ, मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस, त्याच्या मधुर आठवणी आज सारं सारं आठवलंय हातातल्या राखीसोबताच ताड़ तुझ प्रेम मनी मी साठवलंय..

Marathi_valentine_day_064

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentine’s Day! See also: Valentine’s Day Sms & Wishes Valentine’s Day Cards & …