Tag: Marathi Raksha Bandhan Sms And Images
माझ्या बहिणीला माझ्या कडून खूप सार प्रेम लव्ह यु सिस्टर!!
चला रक्षा करुया या बंघ-घनाची रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी बांधिते भाउराया आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योति रक्षाने मज सदैव, अन् फुलावी प्रीती बंधन असूनही, बंधन हे थोडेच या तर अहळन्या …
राखी एक प्रेमाच प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो..
फक्त भाऊच असतो जो वाडीलांसारखं प्रेमा आणि आई सरखी काळजी करतो..
काही नाती खूप अनमोल असतात हातातील राखी मला याची कायम, आठवण करून देत राहील… तुझ्यावर कोणतेही संकट चेऊ नये, आणि अंचल तर त्याला आधी, मला सामोरे जावे लगेल रक्षाबंधनच्या …