Tag: Marathi Raksha Bandhan Sms And Images

Bandha Hā Prēmācā, Nāva Jayācē Rākhī

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी बांधिते भाउराया आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योति रक्षाने मज सदैव, अन् फुलावी प्रीती बंधन असूनही, बंधन हे थोडेच या तर अहळन्या रेशीमगाठ़ी..

Rākhī Eka Prēmāca Pratīka Ahē

राखी एक प्रेमाच प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो..

Kāhī Nātī Khūpa Anamōla Asatāta

काही नाती खूप अनमोल असतात हातातील राखी मला याची कायम, आठवण करून देत राहील… तुझ्यावर कोणतेही संकट चेऊ नये, आणि अंचल तर त्याला आधी, मला सामोरे जावे लगेल रक्षाबंधनच्या शुभेच्छा!!