Tag: heart-touching-marathi-lines
Impossible ध्येय असे पहिजे की ज्या दिवशी तुम्ही हाल त्या दिवशी जिंकणान्या पेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे..
टेकड़ी ऊंच आहे असे म्हणुन घाबरू नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच..
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जी की त्यांच्या सगळयी गरजी पूर्व झाल्या आहेत..
आज आयुष्यात येणारा प्रत्येक घडा तुम्हाला उदया परीक्षेसाठी तयार करतोय….
कष्ट आणि मेहनत एवढ्या शांतपणे करायची की आवाज फक्त यशाचाच घुमला पाहिजे..
कोणत्यहि परिस्थितित माघार न घेणे हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे..