Tag: friend-ship-day-kavita-in-marati


Maitrīcyā Nātyānē On̄jaḷa Mājhī Bharalēlī

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली… तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली… रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली… तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली.. Happy Friendship Day

Maitrī Maitrīcyā Prakāśānē Kṣitījālā

मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले… मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले… सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले… भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…

Āpalyāvara Jīvāpāra Prēma Karaṇāra

आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री..