Category: Raksha Bandhan Marathi Wishes

Nātaṁ Hē Prēmācaṁ Nitaḷa An Nikhaḷa

नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ, मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस, त्याच्या मधुर आठवणी आज सारं सारं आठवलंय हातातल्या राखीसोबताच ताड़ तुझ प्रेम मनी मी साठवलंय..