Category: Marathi Teachers Day
Āyuṣyāta Tumhī Kitī Anandī Ahāta Tē
“आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत, याला महत्व आहे.”
Gurunē Dilā Jñānarūpī Vasā Amhī
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हां पुढे वारसा शिक्षकदिन निमिमत् तुम्हाला सादर वन्दनं!!
Gharī Mhaṇāyacē Sāḷēta Hēca Sikavatāta – Image Shayari
घरी म्हणायचे, “शाळेत हेच शिकवतात का?” आणि शाळेत म्हणायचे, “घरच्यांनी हेच शिकवलं का?” तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…
Gharī Mhaṇāyacē Sāḷēta Hēca Sikavatāta
घरी म्हणायचे, “शाळेत हेच शिकवतात का?” आणि शाळेत म्हणायचे, “घरच्यांनी हेच शिकवलं का?” तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…
Śikavatā Sikavatā Apaṇāsa Akāśālā Gavasaṇī
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..