Category: Marathi Friendship

Āpalyāvara Jīvāpāra Prēma Karaṇāra

आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री..

Kāṭayānvara Cālūna Dr̥sayāsāṭhī Racalēlī

काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी.

Maitrī Asāvī Manā -Manācī

मैत्री असावी मना -मनाची, मैत्री असावी जन्मो -जन्माची , मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..

Kāhī Sabda Nakaḷata Kānāvara Paḍatāta

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ, वाटतात खर तर ही मैञीची नाती, अशीच असतात आयुष्यात येतात, आणि आयुष्यच बनून जातात.