Category: Life Marathi Shayari
आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती एकदाच मिळते तिला गमावू नका..
आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवल आईच करू शकत..
ठखलं ते प्रत्यक्षात होतेयं असं नाही आणि जे होते ते कधी ठखलेलंच असही नाही… यालाय कदायित आयुष्य म्हणतात…
पुस्तकांच्या पालटणारया पानांपेक्षा आयुष्याची पलटणरि पान ही खूप काही शिकवून जाते..
कितीही बदललो तरी त्याच्यासाठी कायम तोच रहील ..ज्यांनी माझ्यासाठी त्यांचा वेळ नाही पहीला…
आयुष्य है चहासारखय सवय करून घ्या… नाहीतर चटकेहि बसतील आणि चव पण कळणार नाही..