Kāhī Nātī Khūpa Anamōla Asatāta

raksha bandhan marathi status, happy raksha bandhan wishes in marathi, raksha bandhan marathi sms, raksha bandhan in marathi

काही नाती खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट चेऊ नये,
आणि अंचल तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लगेल रक्षाबंधनच्या शुभेच्छा!!