Jyān̄cyāśī Kadhī Gāṭhabhēṭa Nāhī Jhālī Paṇa

ज्यांच्याशी कधी गाठभेट नाही झाली पण या ग्रूपच्या
माध्यमातून भावबंध जुळले अशा सर्व स्नेह्यांस
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..