Tag: Marathi Suvichar With Photo

  • Kāṭayānvara Cālūna Dr̥sayāsāṭhī Racalēlī

    Kāṭayānvara Cālūna Dr̥sayāsāṭhī Racalēlī

    काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी.

  • Vāṭa Pāhaśīla Tara Aṭhavaṇa Banūna Yē’īna

    वाट पाहशील तर आठवण बनून येईन , तुझ्या ओठावर गाणे बनून येईन , एकदा मनापासून मला आठवून तर बघ , तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…

  • Maitrī Asāvī Manā -Manācī

    Maitrī Asāvī Manā -Manācī

    मैत्री असावी मना -मनाची, मैत्री असावी जन्मो -जन्माची , मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..

  • Kāhī Sabda Nakaḷata Kānāvara Paḍatāta

    Kāhī Sabda Nakaḷata Kānāvara Paḍatāta

    काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ, वाटतात खर तर ही मैञीची नाती, अशीच असतात आयुष्यात येतात, आणि आयुष्यच बनून जातात.

  • Jyālā Jē Bōlāyaca Ahē Tē Bōludyā

    Jyālā Jē Bōlāyaca Ahē Tē Bōludyā

    ज्याला जे बोलायच आहे ते बोलुद्या आपलं काय जातंय वेळेचीच तर गोष्ट आहे वेळ सर्वाची येते..

  • Labāḍīnē Jiṅkaṇyāpēkṣā Tatvānē Hāralēla Barē

    Labāḍīnē Jiṅkaṇyāpēkṣā Tatvānē Hāralēla Barē

    लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेल बरे कुणी विचारले कसा तर संगेन मी लढलो कसा.!!